Roshan More
साधारणपणे प्रत्येक देशाला एक राजधानी असते.मात्र, जगात असेही देश आहेत की त्यांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त राजधान्या आहेत.
श्रीलंकेला दोन राजधानी आहेत. व्यापारी राजधानी कोलंबो आहे, तर मुख्य राजधानी श्री जयवर्धनेपुरा कोट्टे आहे.
चिली देशाला देखील देखील दोन राजधान्या आहेत . सॅंटियागो आणि वालपराइसो.
तीन राजधान्या असलेला एकमेवर देश म्हणजे दक्षिण आफ्रिका. प्रिटोरिया, केप टाउन आणि ब्लोमफोन्टेन तीन राजधान्या आहेत.
ही दक्षिण आफ्रिकेची प्रशासनिक राजधानी आहे.
ही मुख्य राजधानी आहे. दक्षिण आफ्रिकेची नेशनल असेंब्ली येथे आहे.
ही देशाची न्यायिक राजधानी आहे.