महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विधिमंडळात विशेष उपस्थिती दर्शवली..मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल आदींनी उपराष्ट्रपतींना विधिमंडळात आणलं..याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही उपराष्ट्रपतींचे विधिमंडळात स्वागत केले..विधिमंडळाच्या आवारातच पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले..यानंतर सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही उपराष्ट्रपतींचे स्वागत केले..याप्रसंगी सभागृहात राज्यपाल रमेश बैस यांचीही उपस्थिती होती..विधिमंडळ सदस्यांसाठी उपराष्ट्रपती धनखड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते..सामान्य नागरिक आपले प्रश्न सोडविण्याचे व्यासपीठ म्हणून विधिमंडळाकडे पाहतात, असं यावेळी उपराष्ट्रपतींनी सांगितलं..सभागृहातील सर्वच सदस्यांनी उपराष्ट्रपतींचे मार्गदर्शन शांतपणे ऐकले..Next : सत्ताधारी-विरोधकांवर तोफ डागत मराठ्यांना दिला मोठा संदेश.येथे पाहा