Rashmi Mane
भारताच्या 5 सर्वात खतरनाक कमांडो फोर्सेस ज्यांना पाहूनच दुश्मन थरथरतो!
भारताच्या सुरक्षेसाठी काही खास कमांडो युनिट्स तयार करण्यात आले आहेत. त्यांचं धाडस, शिस्त आणि ऑपरेशन कौशल्य थक्क करणारे आहेत.
1984 मध्ये स्थापन झालेली ही युनिट दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी तयार करण्यात आली होती. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात त्यांची भूमिका ऐतिहासिक होती.
भारतीय नौदलाचे हे विशेष कमांडो जल, जमीन आणि हवेत गस्त घालतात. तिन्ही आघाड्यांवर ऑपरेशन्स करू शकतात.
भारतीय सैन्याच्या या दलाला सर्वात कठीण प्रशिक्षण दिले जाते. काश्मीर आणि सीमेवरील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
नक्षलग्रस्त भागातील शत्रूंसाठी सीआरपीएफची ही तुकडी दहशत आहे. जंगलातील लढाईत तज्ज्ञ, जलद गतीने होणारे ऑपरेशन ही त्यांची ओळख आहे.
हे भारतीय हवाई दलाचे सर्वात विशेष दलाचे युनिट आहे. हवाई हल्ल्यांसाठी आणि संकटाच्या वेळी तैनात असते.
देशासाठी जीवाची पर्वा न करता दुश्मनांवर तुटून पडणाऱ्या या फोर्सेसमुळे भारत सुरक्षित आहे.