Mangesh Mahale
जातनिहाय जनगणना करणे, जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन सपाने दिले आहे.
२०२५ पर्यंत अनुसुचित जाती जमाती आणि ओबीसींची सर्व रिक्तपदे भरणार
२०२९ पर्यंत द्रारिद्राचे पूर्णपणे निर्मुलन करणार असे जाहीरनाम्यात म्हटलं आहे.
कृषी कर्ज माफ करा, मोफत सिंचन सुविधा द्या, शेतकरी आयोग स्थापनेचे आश्वासन दिले आहे.
महिलांवरील गुन्ह्याबाबत 'झिरो टॉलरेंस' धोरण राबविणार
सरकारी नोकरीत महिलांना ३० टक्के आरक्षण देणार
उत्तरप्रदेशातील ६२ जागापैकी १७ जागा सपा लढविणार आहे.
NEXT : राज ठाकरेंनी लोकसभेबाबत जाहीर केलेल्या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून कोण काय म्हणाले?