मनसे नेते बाळा नांदगावकरांची लेक काय करते, माहितीय का?

Jagdish Patil

बाळा नांदगावकर

मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेले बाळा नांदगावकर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजयी मेळाव्यानंतर चांगलेच चर्चेत आलेत.

Srushti Nandgaonkar, Bala Nandgaonkar | Sarkarnama

मुलगी

तर, बाळा नांदगावकर यांची लेक काय करते याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Srushti Nandgaonkar, Bala Nandgaonkar | Sarkarnama

सृष्टी

बाळा नांदगावकर यांच्या मुलीचे नाव सृष्टी नांदगावकर असं आहे.

Srushti Nandgaonkar | Sarkarnama

एकलव्य

सृष्टी या विविध सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होत असतात. त्या एकलव्य फाउंडेशनच्या संस्थापक आहेत.

Srushti Nandgaonkar | Sarkarnama

उपक्रम

या फाउंडेशनच्या माध्यमातून त्या वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतात.

Srushti Nandgaonkar | Sarkarnama

शिक्षण

सृष्टी या कायद्याचं शिक्षण घेत असून सध्या त्या अंतिम वर्षात शिकत आहेत.

Srushti Nandgaonkar | Sarkarnama

राज ठाकरे

सामाजिक कार्यासह त्या अनेकदा राज ठाकरे आणि वडीलांसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील उपस्थित राहतात.

Raj Thackeray, Srushti Nandgaonkar | Sarkarnama

सोशल मीडिया

सृष्टी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. अधूनमधून त्या आपल्या सामाजिक कार्याचे आणि स्वत:चे फोटो शेअर करत असतात.

Srushti Nandgaonkar | Sarkarnama

NEXT : IAS अधिकाऱ्यांचं नेमकं काय काम असतं? जाणून घ्या त्यांच्या जबाबदाऱ्या!

Smita Sabharwal | Sarkarnama
क्लिक करा