Delhi stampede : आर्त किंकाळ्या अन् जीव वाचवण्यासाठी धडपड; दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीचे काळीज पिळवटून टाकणारे PHOTOS

Jagdish Patil

चेंगराचेंगरी

शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

New Delhi Railway Station Stampede | Sarkarnama

प्लॅटफॉर्म क्रमांक 14

प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर प्रवाशांनी महाकुंभला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

New Delhi Railway Station Stampede | Sarkarnama

प्रवासी

स्वतंत्रा सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी या दोन्ही गाड्यांची हजारो प्रवासी वाट पाहत होते.

New Delhi Railway Station Stampede | Sarkarnama

चेंगराचेंगरी

गाडी येताच प्रवाशांनी लगेच आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी14 आणि 16 प्लॅटफॉर्मवर अचानक चेंगराचेंगरी झाली.

New Delhi Railway Station Stampede | Sarkarnama

18 जणांचा मृत्यू

मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि 10 महिलांसह 18 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.

New Delhi Railway Station Stampede | Sarkarnama

धक्कादायक माहिती

तर 400 जागांसाठी रेल्वेने दर तासाला 1500 जनरल तिकटांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

New Delhi Railway Station Stampede | Sarkarnama

श्वास गुदमरला

चेंगराचेंगरी झाली तेव्हा अनेक प्रवाशांचा श्वास गुदमरला होता. यावेळी लहान मुलांसह स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

New Delhi Railway Station Stampede | Sarkarnama

धडपड

जीव वाचवण्यासाठी लोक दिसेल त्या मार्गाने बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते, धडपडत होते.

New Delhi Railway Station Stampede | Sarkarnama

NEXT : भारताच्या टॉप 10 श्रीमंत महिला, संपत्ती पाहून व्हाल थक्क!

Nita Ambani | Sarkarnama
क्लिक करा