Jagdish Patil
नाइका कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष फाल्गुनी नायर आणि यूएसव्ही फार्मा कंपनीच्या अध्यक्ष लीना तिवारी या दोघींची संपत्ती 259.69 अब्ज इतकी आहे.
झोहो कॉर्पोरेशन राधा वेम्बू यांची एकूण संपत्ती एकूण संपत्ती 277 अब्ज रुपये इतकी आहे. त्या आठव्या नंबरच्या श्रीमंत महिला आहेत.
सातव्या नंबरवर सामाजिक कार्यकर्त्या आणि एकेकाळी थरमॅक्सचा कारभार सांभाळलेल्या अनु आगा आहेत. त्यांची 285.66 अब्ज रुपये इतकी संपत्ती आहे.
देशातील सर्वात श्रींमत महिलांच्या यादीत सहाव्या नंबरवर बायोकॉन कंपनीच्या किरण मुझुमदार शॉ या आहेत. त्यांच्याकड 285.66 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.
5 - स्मिता कृष्णा यांच्याकडे गोदरेज ग्रुपची 20 टक्के भागीदारी असून त्यांची एकूण संपत्ती 302.97 अब्ज रुपयांची आहे.
4 - हॅवेल्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांच्या आई विनोद राय गुप्ता यांची संपत्ती 415.50 अब्ज रुपये आहे.
तिसऱ्या नंबर असलेल्या लँडमार्क ग्रुपच्या रेणुका जगतियानी यांच्याकडे 484.75 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.
रेखा झुनझुनवाला या श्रीमंत महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 701.16 अब्ज रुपये इतकी आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पहिल्या स्थानावर जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल आहेत. त्यांची संपत्ती 2969.10 अब्ज रुपये इतकी आहे.