'Star Chandru' लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार!

Mayur Ratnaparkhe

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांपैकी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार स्टार चंद्रू हे आहेत.

ज्यांची एकूण नेटवर्थ तब्बल 600 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

त्यांचे पूर्ण नाव वेंकटरमण गौडा आहे,  मात्र ते स्टार चंद्रू या नावानेच सर्वपरिचित आहेत.

स्टार चंद्रू काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

लोकसभा निवडणूक जुन्या मैसूरमधील मांड्या मतदारसंघामधून लढवत आहे.

त्यांचे वार्षिक उत्पन्न 16.28 कोटी रुपये आहे.

स्टार चंद्रू यांनी कर्नाटकामधील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरलेल्या डी के सुरेशकुमार यांनाही श्रीमंतीच्या बाबतीत पिछाडीवर टाकलं आहे.

विशेष बाब म्हणजे त्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही.

त्यांनी 2,12,78,08,148 रुपयांच्या चल संपत्तीसह 4,10,19,20, 693 रुपयांची अचल संपत्ती घोषित केली आहे

NEXT : पाच वर्षांच्या यशचं 'आजोबा' आढळरावांना लय भारी गिफ्ट!