Rashmi Mane
मग सरकार तुमच्यासोबत आहे! तुमच्या व्यवसायाला चालना देणारी संधी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केली PM विश्वकर्मा योजना खास आपल्या देशातील पारंपरिक कारिगरांसाठी!
या योजनेचा उद्देश आहे पारंपरिक हातगाडीवाल्यांना, लोहारांना, सुतारांना, सुनारांना आणि अशाच 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक आणि प्रशिक्षणाची मदत देणे.
वय 18 वर्षांहून अधिक असावी, कुटुंब पारंपरिक कारीगिरीशी संबंधित असावं,
लोहार, मूर्तिकार, धोबी, कारागीर... एकूण 18 पारंपरिक व्यवसाय, घरातील फक्त एकालाच संधी मिळेल. आधी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेतलेला असावा.
फक्त एका क्लिकवर! www.pmvishwakarma.gov.in
वेबसाइटवर जाऊन सहज अर्ज करा
3 लाखांपर्यंत कर्ज, फ्री स्किल ट्रेनिंग, ट्रेनिंगदरम्यान 500 रुपये स्टायपेंड.
होय! कोणतीही जामीन न देता सरकार तुमच्यावर विश्वास दाखवतंय
सुरुवातीला 1 लाख रुपये नंतर व्यवसाय वाढीसाठी 2 लाख रुपये एकूण 3 लाखांची मदत!
व्यवसायिक कौशल्य वाढवा. नवीन तंत्रज्ञान शिका. तुमचा व्यवसाय अधिक मजबूत करा.
तुमच्या हातातील कला जपा, ट्रेनिंग घ्या, कर्ज मिळवा आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करा.