PM Contested Elections : भारताच्या पंतप्रधानांनी सर्वांधिक वेळा लढवली आहे 'या' राज्यातून निवडणूक

सरकारनामा ब्यूरो

28 राज्य

भारतात एकूण 28 राज्य आहेत. या प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी संस्कृती, भाषा, आणि जीवनशैली आहे.

PM Contested Elections | Sarkarnama

उत्तर प्रदेश

28 राज्यापैकी उत्तर प्रदेशातील लोकसंख्या ही इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे.

PM Contested Elections | Sarkarnama

भारताचे पंतप्रधान

जवाहरलाल नेहरु पासून ते नरेंद्र मोदींपर्यंत अनेक नेत्यांनी यूपीमधून निवडणूक लढवत आहे.

PM Contested Elections | Sarkarnama

गेमचेंजर

यूपीमध्ये लोकसभेच्या सर्वांधिक जागा असल्यामुळे या राज्यातील कोणत्याही पक्षाचा विजय हा राष्ट्रीय पातळीवरील गेमचेंजर मानला जातो.

PM Contested Elections | Sarkarnama

पंडित जवाहरलाल नेहरू

1947 मध्ये भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उत्तर प्रदेशातील फुलपूर, अलाहाबाद येथून निवडणूक लढवली होती.

PM Contested Elections | Sarkarnama

राजीव गांधी

इंदिरा गांधींनी उत्तर प्रदेशातील रायबरेली या शहरातून, राजीव गांधींनी अमेठी येथून, आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी लखनऊ येथून निवडणूक लढवली होती.

Rajiv Gandhi | Sarkarnama

चंद्रशेखर

वी.पी सिंह यांनी फतेहपूर येथून तर भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांनी 'बलिया' या जिल्ह्यातून निवडणूक लढवली आहे.

Chandrashekhar | Sarkarnama

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा 2024 ची लोकसभा निवडणूक वाराणसी मतदारसंघातून लढवली आणि जिंकलीही.

narendra modi | sarkarnama

NEXT : ऐन हंगामात साखर आयुक्तांसह तीन सनदी अधिकाऱ्यांची बदली, कुणाल खेमणार यांच्याकडे नवी जबाबदारी

येथे क्लिक करा...