Maharashtra Government Scheme: मोठी संधी! बळीराजाला नवा ट्रॅक्टर खरेदी करताना सरकार करणार दीड लाखांची मदत

Deepak Kulkarni

इलेक्ट्रिक वाहनांंच्या प्रसारासाठी मोठा निर्णय

केंद्र सरकारसह राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू असतात. आता राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांंच्या प्रसारासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Mahayuti Government Tractor Scheme | Sarkarnama

ट्रॅक्टरची आवश्यकता

शेतकऱ्यांना शेतीतील विविध कामांसाठी ट्रॅक्टरची आवश्यकता भासत असते. पण आर्थिक परिस्थितीमुळे काहीजणांना ट्रॅक्टर खरेदी करता येणे शक्य होत नाही.

Mahayuti Government farmers Tractor Scheme | Sarkarnama

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

महायुती सरकारनं आता शेतकऱ्यांच्या खर्च वाचवण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Mahayuti Government farmers Tractor Scheme | Sarkarnama

सरकार आर्थिक मदत करणार

पण आता जर शेतकऱ्यांनी जर ट्रॅक्टरची खरेदी केला तर त्यांना सरकार आर्थिक मदत करणार आहे.

Mahayuti Government farmers Tractor Scheme | Sarkarnama

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान

राज्य सरकारनं आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान देण्याचा निर्णय मोठा घेतला आहे.

Mahayuti Government farmers Tractor Scheme | Sarkarnama

दीड लाख रुपये अनुदान

हे अनुदान तब्बल दीड लाख रुपये असणार आहे.

Mahayuti Government farmers Tractor Scheme | Sarkarnama

वाढत्या इंधनाच्या किमती

दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंधनाच्या किमतींमुळे शेतकऱ्यांना शेती करताना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. हा निर्णय निश्चितच दिलासा देणारा आहे.

Mahayuti Government farmers Tractor Scheme | Sarkarnama

..म्हणून अनुदानाचा निर्णय

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या विक्री वाढण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Mahayuti Government farmers Tractor Scheme | Sarkarnama

व्याजमुक्त कर्जही

तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून बळीराजाला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी व्याजमुक्त कर्जही उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

Mahayuti Government farmers Tractor Scheme | Sarkarnama

NEXT : ऑक्टोबरपासून सरकारी रुग्णसेवा होणार हायटेक! जाणून घ्या 'एचएमआयएस'चे फायदे!

HMIS benefits | Sarkarnama
येथे क्लिक करा.