Mahayuti Parli Rally : परळीतील सभेत मुख्यमंत्र्यांपासून पंकजा मुंडेपर्यंत कोण काय म्हणाले?

Mayur Ratnaparkhe

पुन्हा नरेंद्र मोदीच

"देशात पुन्हा नरेंद्र मोदीच यावर लोकांनी शिक्कामोर्तब केले आहे."

मोदींनी सुट्टी घेतली का?

''गेल्या नऊ वर्षात मोदींनी एकतरी सुट्टी घेतली आहे का?'' (संग्रहित छायाचित्र)

CM Shinde | Sarkarnama

हे आपलं भाग्य

"असा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे हे आपलं भाग्य."(संग्रहित छायाचित्र)

CM Shinde | Sarkarnama

सरकार कटिबध्द

"मराठा समाजाला त्यांचा हक्क देण्यासाठी सरकार कटिबध्द" (संग्रहित छायाचित्र)

CM Shinde | Sarkarnama

बोगसगिरी करणाऱ्यांना...

"अडीच वर्ष घरी बसून बोगसगिरी करणाऱ्यांना कष्टकऱ्यांच्या वेदना काय कळणार?" (संग्रहित छायाचित्र)

CM Shinde | Sarkarnama

अजित पवारांचं सूचक विधान!

"राजकीय जीवनात कुणीच कायमचं शत्रू नसतं, कायमचं मित्र नसतं." (संग्रहित छायाचित्र)

Ajit Pawar | Sarkarnama

विरोधकांकडे मुद्दा नाही -

"विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नसल्याने , काहीपण बातम्या पसरवत आहेत."(संग्रहित छायाचित्र)

Ajit Pawar | Sarkarnama

धनंजय मुंडे झाले भावूक

"माझीच नजर ना लागो, माझ्या या वैभवाला." (संग्रहित छायाचित्र)

Dhananjay Munde | Sarkarnama

एकनाथामुळे एकी

"तुम्ही खरेच राज्याचे एकनाथ आहात, एकनाथामुळे एकी निर्माण होतेय." (संग्रहित छायाचित्र)

Dhananjay Munde | Sarkarnama

...पंकजा मुंडेच्या विधानाने चर्चा -

"परळीचा विकासासाठी मी कोणत्याही व्यासपीठावर जाण्यास तयार."

Pankaja Munde | Sarkarnama

NEXT : कुटुंबप्रेम अन् फार्महाऊस.. केसीआर यांना नेमकं काय नडलं ?

KCR | Sarkarnama
येथे पहा