Rashmi Mane
2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे आता अनिवार्य! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय.
HSRP म्हणजे High Security Registration Plate यामुळे बनावट नंबर प्लेटवर आळा घातला जाईल. QR कोडसह सिक्युरिटी फीचर्स ट्रॅकिंगसाठी उपयुक्त.
ज्या वाहनांची नोंदणी 2019 पूर्वी झाली आहे, त्या सर्व गाड्यांना ही प्लेट बसवणे अनिवार्य आहे.
शेवटची तारीख: 30 जून 2025 त्यानंतर जर HSRP बसवलेली नसेल, तर दंड भरावा लागेल!
आत्तापर्यंत लाखो वाहनांवर HSRP प्लेट बसवली आहे. पण अजूनही सुमारे 10% वाहनधारकांनी ती बसवलेली नाही.
वेबसाईटवर जा: bookmyhsrp.com
राज्य आणि वाहनप्रकार निवडा
वाहनाची माहिती भरा – RC, इंजिन व चेसिस नंबर
प्लेट कुठे बसवायची आहे ते ठिकाण निवडा. वेळ आणि तारीख ठरवा. त्यानंतर 300- 600 दरम्यान ऑनलाइन पेमेंट करा.
पेमेंटनंतर रिसिप्ट मिळेल. PDF/प्रिंट काढानंबर प्लेट बसवताना ही रिसिप्ट दाखवावी लागेल.