Stock Market Crash : ट्रम्प टॅरिफच नाही तर, 'या' 5 कारणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण

Ganesh Sonawane

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

Stock Market Crash | Sarkarnma

सेन्सेक्स 4000 आणि निफ्टी 5000 पेक्षा जास्त कोसळले आहेत.

Stock Market Crash | Sarkarnma

ट्रम्प टॅरिफच नाही तर शेअर बाजार कोसळण्याची इतर काही कारणे आहेत.

Stock Market Crash | Sarkarnma

जागतिक बाजारपेठेतील विक्री

अमेरिका, आशिया आणि यूरोपच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जापानमध्ये शेअर बाजार 9, तैवानचा बाजार 10 टक्क्याने कोसळला.

Stock Market Crash | Sarkarnma

टॅरिफचा प्रभाव

ट्रम्प प्रशासनाने 180 हून अधिक देशांवर एकाचवेळी टॅरिफ लागू केले. त्याचा परिणामही बाजारावर दिसून आला आहे.

Stock Market Crash | Sarkarnma

आर्थिक मंदीची भिती

जेपी मॉर्गनने अमेरिकन आणि जागतिक स्तरावर मंदीची शक्यता ४० टक्के वरुन ६० टक्के पर्यंत वाढवली आहे. त्याच्या मते जागतिक मंदी येईल.

Stock Market Crash | Sarkarnma

fPI विक्री पुन्हा सुरु होते

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) मार्चमध्ये भारतीय शेअर्स खरेदी केले होते. पंरतु एप्रिलमध्ये पुन्हा एकदा विक्री सुरु केली.

Stock Market Crash | Sarkarnma

RBI बैठक आणि त्रैमासिक निकाल

९ एप्रिलला आरबीआय पॉलिसी कमीटीची बैठक आहे त्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहे. व्याजदरात कपात केली जाईल अशी अपेक्षा त्यांना आहे. TCS 10 एप्रिल रोजी मार्च तिमाहीचे निकाल सादर करेल.

Stock Market Crash | Sarkarnma

Prince Yakub Habeebuddin Tucy : कोण आहेत प्रिन्स याकुब हबीबुद्दीन टुसी? स्वतःला म्हणवतात औरंगजेबाचे वंशज

Prince Yakub Habeebuddin Tucy | Sarkarnama
येथे क्लिक करा