प्रसन्न जकाते
सध्याच्या विधान भवनाची पायाभरणी 1912 मध्ये करण्यात आली.
ब्रिटिश कमांडने ही इमारत सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरारच्या प्रशासनासाठी स्थापित केली.
नागपूर त्याकाळी सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरारचे सर्वांत मुख्य शहर व राजधानी होते.
सीपी व बेरार मध्य प्रदेश, छत्तीसगढ, विदर्भ क्षेत्रात विभागले गेले.
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांंच्या अध्यक्षतेखाली नागपूर करार झाला.
1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला.
नागपूर करारानुसार सरकारच्या तीनपैकी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते.
विधान भवन आताच्या सिव्हिल लाइन्स भागात आहे. जवळच RBI कार्यालयही आहे.
विधान भवनात सेंट्रल हॉल होतोय. त्यानंतर येथे तीनही अधिवेशन घेता येतील.