Success Story : चर्चेत असणाऱ्या आयपीएस अधिकारी अनू बेनिवाल ?

Rashmi Mane

IPS ऑफिसर अनू बेनिवाल

मध्य प्रदेशच्या IPS ऑफिसर अनू बेनिवाल सध्या चर्चेत आहेत.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

माफिया विरोधात कारवाई

खाणमाफिया विरोधात त्यांनी कारवाई केली आहे.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

पोलिस ठाण्यात प्रभारी

अनू बेनिवाल या एमपी जिल्ह्यातील बिजौली पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून नियुक्त आहेत.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

अवैध खाणकाम

अनू यांनी अवैध खाणकामाशी संबंधित वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामुळे त्या चर्चेत आहेत.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

खाणमाफिया धास्तावले

अनू बेनिवाल यांच्या कारवाईमुळे खाणमाफिया धास्तावले आहेत. नुकतेच एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

कोण आहेत अनू बेनिवाल?

अनू या दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्या 2022 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

पहिला प्रयत्न

2018 मध्ये अनूने यूपीएससी परीक्षेचा पहिला प्रयत्न केला होता. मात्र, त्या उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

217 वा क्रमांक

अनू यांना 2021 मध्ये 217 वा क्रमांक मिळाला. त्यानंतर त्यांना आयपीएस केडर मिळाले. अनू यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.

R

IPS Anu Beniwal | Sarkarnama

Next : 'सत्याचा असत्यावर विजय..!' नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज दाखल..!