Success Story : सातत्याने अपयश मात्र जिद्द सोडली नाही; कृती जोशीची UPSC त उत्तुंग भरारी!

Rashmi Mane

यश संपादन

उत्तराखंडची मुलगी कृती जोशी हिने UPSC 2022 ची परीक्षा उत्तीर्ण करून राज्याचे नाव उंचावले आहे. प्रचंड कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादन केलं आहे.

Kriti joshi IRS | Sarkarnama

तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

तिसऱ्या प्रयत्नात ती यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. कृती यांचे वडील सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत.

Kriti joshi IRS | Sarkarnama

शिक्षण

कृतीने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली असून, यानंतर यूपीएससी परीक्षेला बसली आहे.

Kriti joshi IRS | Sarkarnama

उत्तराखंडच्या रहिवासी

IRS अधिकारी कृती जोशी या उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील भागीचोरा औलताडी गावातील रहिवासी आहेत.

Kriti joshi IRS | Sarkarnama

274 वा क्रमांक

UPSC 2022 च्या परीक्षेत त्यांनी 274 वा क्रमांक मिळवला आहे.

Kriti joshi IRS | Sarkarnama

दोनदा अपयश येऊनही....

कृती नेहमी तिच्या मुलाखतींंमध्ये म्हणते की तिला स्वतःवर आत्मविश्वास होता. त्यामुळे दोनदा अपयशी होऊनही ती निराश झाली नाही.

Kriti joshi IRS | Sarkarnama

यूपीएससी उत्तीर्ण

तिने तयारी सुरू ठेवली आणि अखेर यश मिळवले. कृती सांगते की, तयारीदरम्यान तिने खूप नोट्स काढल्या. अभ्यासात सातत्य असल्यामुळेच ती यूपीएससी परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होऊ शकली.

R

Kriti joshi IRS | Sarkarnama

Next : साऱ्या जगात गाजावाजा असलेले हे आहेत भारतीय वंशाचे 8 नेते...

येथे क्लिक करा