IAS Akash Shankar : चर्चेत आलेले कलबुर्गी जिल्ह्यातील 'हे' प्रशासकीय अधिकारी कोण आहेत?

सरकारनामा ब्यूरो

आकाश शंकर

आकाश शंकर हे कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आहेत.

IAS Akash Shankar | Sarkarnama

शिमोगा येथे जन्म

शंकर यांचा जन्म कर्नाटकच्या शिमोगा येथे झाला.

IAS Akash Shankar | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

म्हैसूरुच्या रॉयल इंग्लिश स्कूल येथून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

IAS Akash Shankar | Sarkarnama

प्री-युनिव्हर्सिटी कोर्स

बंगळुरूच्या एमईएस कॉलेजमधून त्यांनी प्री-युनिव्हर्सिटी कोर्स केला.

IAS Akash Shankar | Sarkarnama

डॉक्टर

बंगळुरू मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी प्राप्त करून ते डॉक्टर झाले.

IAS Akash Shankar | Sarkarnama

वैद्यकीय अधिकारी

आकाश यांनी 2016 पर्यंत कोलार जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले.

IAS Akash Shankar | Sarkarnama

काश्मीर प्रशासकीय सेवा

काश्मीर प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी बंगळुरूच्या प्री-युनिव्हर्सिटी एज्युकेशन विभागात सहसंचालक पदावर काम केले.

IAS Akash Shankar | Sarkarnama

78 वी रँकने यूपीएससी पास

संपूर्ण भारतात 78 वी रँक मिळवत यूपीएससी परीक्षा पास करून आयएएस पदावर ते रुजू झाले.

R

IAS Akash Shankar | Sarkarnama

Next : 'दुनिया में जहाँ भी देखूंगा शिप...मुझे याद आयेगा लक्षद्वीप ...! आठवलेंना भावले लक्षद्वीप !

येथे क्लिक करा