Ramdas Athawale: 'दुनिया में जहाँ भी देखूंगा शिप...मुझे याद आयेगा लक्षद्वीप ...! आठवलेंना भावले लक्षद्वीप !

सरकारनामा ब्यूरो

लक्षद्वीप दौरा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सहकुटुंब दोन दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते.

Dr.Ramdas Athawale | Sarkarnama

मनसोक्त आनंद

गंगाराम बेटावर बसून समुद्राचा अगदी मनसोक्त आनंद त्यांनी लुटला.

Dr.Ramdas Athawale | Sarkarnama

परिवारासोबत...

निसर्गरम्य आणि अत्यंत सुंदर अशा लक्षद्वीपवर आपल्या परिवारासोबत त्यांनी क्वाॅलिटी टाइम स्पेंड केला.

Dr.Ramdas Athawale | Sarkarnama

स्कूबा डायव्हिंग

बोट सफारीसोबत त्यांनी आपल्या मुलासोबत समुद्राच्या खोल तळात जाऊन चित्त थरारक स्कूबा डायव्हिंगची सफर केली.

Dr.Ramdas Athawale | Sarkarnama

कविता गुणगुणत ट्रिपचा आनंद

'दुनिया में जहाँ भी देखूंगा शिप .... मुझे याद आयेगा लक्षद्वीप ...!' ही कविता गुणगुणत त्यांनी समुद्र किनाऱ्यावरून फेरफटका मारला.

Dr.Ramdas Athawale | Sarkarnama

बौद्ध वारसा असलेले संग्रहालय

या वेळी लक्षद्वीपच्या अगट्टी बेटावरील बौद्ध वारसा असलेल्या संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली.

Dr.Ramdas Athawale | Sarkarnama

जनतेशी संवाद

मत्स्यालय आणि मत्स्य संशोधन केंद्राची त्यांनी माहिती घेतली आणि एका कार्यक्रमादरम्यान तेथील जनतेशी संवाद साधला.

Dr.Ramdas Athawale | Sarkarnama

केले आवाहन

एकदा तरी सहकुटुंबाने या ठिकाणी भेट द्यावी, असे त्यांनी जनतेला आवाहन केले.

Dr.Ramdas Athawale | Sarkarnama

फोटो शेअर

लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो शेअर करत त्यांनी याची माहिती दिली.

R

Dr.Ramdas Athawale

Next : इंडिया आघाडीत सहभागी होण्यास कमल हसन यांचा नकार; काय आहे कारण..?

येथे क्लिक करा