IAS Abhishek Jain: 'या' अधिकाऱ्याने एक नाही तर चक्क दोनदा केली UPSC उत्तीर्ण...

सरकारनामा ब्यूरो

अभिषेक जैन

यूपीएससीच्या परीक्षेत दोन वेळा यश मिळवणारे अभिषेक हे मूळचे दिल्लीचे आहेत.

IAS Abhishek Jain | Sarkarnama

दिल्लीत शिक्षण

दिल्लीतूनच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

IAS Abhishek Jain | Sarkarnama

कौटुंबिक वातावरण

लहानपणापासूनच साधेपणाने राहून जनतेसाठी मदत करणाऱ्या वातावरणात ते वाढले होते.

IAS Abhishek Jain | Sarkarnama

वाणिज्य शाखेत पदवी

दिल्ली विद्यापीठीतून त्यांनी बी.काॅमची पदवी प्राप्त केली.

IAS Abhishek Jain | Sarkarnama

स्पर्धा परीक्षेची तयारी

लोकांना मदत करण्यासाठी अधिकारी होणे हा त्यांना सोपा मार्ग वाटला आणि शिक्षण पूर्ण करताच स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

IAS Abhishek Jain | Sarkarnama

दोन्ही प्रयत्नात यश

यूपीएससीच्या दोन्ही प्रयत्नात त्यांनी चांगल्या रँकसह यश मिळवले होते.

IAS Abhishek Jain | Sarkarnama

पहिल्यांदा IRS केडर

पहिल्या प्रयत्नात IRS केडर मिळाले. मात्र, त्यांना IAS केडर हवे होते.

IAS Abhishek Jain | Sarkarnama

24 व्या रँकसह IAS

दुसऱ्या प्रयत्नात 24 व्या रँकसह परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी IAS केडर मिळवले.

IAS Abhishek Jain | Sarkarnama

सेल्फ स्टडी

या परीक्षेसाठी सेल्फ स्टडी चांगला पर्याय आहे, असे त्यांचे मत आहे.

R

IAS Abhishek Jain | Sarkarnama

Next : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक युवा चेहरा

येथे क्लिक करा