IAS Himanshu Kaushik: भरघोस पगाराची नोकरी सोडली अन् IAS झाले...

सरकारनामा ब्यूरो

प्रेरणादायी यश

मूळच्या दिल्ली येथील IAS हिमांशू कौशिक यांनी अनेकांना प्रेरणा मिळेल अशाप्रकारचे यश संपादन केले आहे.

IAS Himanshu Kaushik | Sarkarnama

सरासरी विद्यार्थी

2018 बॅचचे IAS हिमांशू हे एक सरासरी विद्यार्थी होते, तरी त्यांनी यूपीएससीत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

IAS Himanshu Kaushik | Sarkarnama

अनेकदा अपयश

नेहमीच सरासरी विद्यार्थ्याचा दर्जा दिला जात असल्याने त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला.

IAS Himanshu Kaushik | Sarkarnama

हार मानली नाही

हार न मानता प्रयत्न करत शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हापासून त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला.

IAS Himanshu Kaushik | Sarkarnama

इंजिनिअरिंगमध्ये पदवी

हिमांशू यांनी गाझियाबादच्या एका खासगी संस्थेतून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

IAS Himanshu Kaushik | Sarkarnama

तीन वर्षे सॉफ्टवेअर डेव्हलपर

UPSC ची तयारी करण्यापूर्वी त्यांनी तीन वर्षे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले.

IAS Himanshu Kaushik | Sarkarnama

नोकरीचा राजीनामा

तयारीसाठी त्यांनी उच्च पगाराची नोकरी सोडण्याचा ठाम निर्णय घेत त्यातून राजीनामा घेतला.

IAS Himanshu Kaushik | Sarkarnama

यूपीएससीत प्रचंड मेहनत

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी कोचिंगमध्येही प्रवेश घेतला होता.

IAS Himanshu Kaushik | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यश

2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 77 व्या रँकने त्यांनी यशस्वीरित्या UPSC परीक्षा पास केली आणि IAS झाले.

R

IAS Himanshu Kaushik | Sarkarnama

Next : मुख्यमंत्र्यांची वाढतेय डोकेदुखी; 'हे' आहेत शिवसेनेतील वादग्रस्त नेते

येथे क्लिक करा