सरकारनामा ब्यूरो
2018 च्या बॅचचे IAS आयएएस अधिकारी जग प्रवेश यांचा जन्म राजस्थानमधील दौसा येथे झाला.
2015 मध्ये त्यांनी आयआयटी पाटणामधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस (IRS) मध्ये त्यांची निवड झाली.
2018 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि 483 व्या रँकसह उत्तीर्ण होऊन ते IAS झाले.
दोन्ही प्रयत्नांमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा त्यांचा ऑप्शनल विषय होता.
विज्ञान किंवा वाणिज्य विषय निवडणे अधिक चांगले आहे, कारण ते बाकी विषयांपेक्षा कमी तार्किक आहेत.
IAS जग प्रवेश यांची पहिली पोस्टिंग मथुरा विभागात झाली होती, त्यानंतर यूपीच्या सिद्धार्थनगर येथे जॉइंट मॅजिस्ट्रेट पदावर होते.
बरेली येथे सीडीओ (Chief Development Officer) म्हणून त्यांची पोस्टिंग झाली असून, नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण होतील, याकडे त्यांचे विशेष लक्ष असणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांंसह सरकारी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकडे त्यांचा कल असेल.
R