IPS Aishwarya Sharma: कोचिंगशिवाय यूपीएससीत यश मिळवणाऱ्या 'ऐश्वर्या'...

सरकारनामा ब्यूरो

भोपाळमध्ये जन्म

ऐश्वर्या या मूळच्या भोपाळ येथील आहेत.

IPS Aishwarya Sharma | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नांत यश

2016 मध्ये दुसऱ्याच प्रयत्नांत त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.

IPS Aishwarya Sharma | Sarkarnama

168 वी रँक

168 व्या रँकसह त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Aishwarya Sharma | Sarkarnama

बी.टेक

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून त्यांनी बी.टेक केले.

IPS Aishwarya Sharma | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयश

पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही हार न मानता त्यांनी पुन्हा अभ्यास केला.

IPS Aishwarya Sharma | Sarkarnama

अर्थशास्त्राची निवड

परीक्षेसाठी त्यांनी अर्थशास्त्र विषय निवडला आणि त्याप्रमाणे सराव केला.

IPS Aishwarya Sharma | Sarkarnama

स्वप्न पूर्ण

परीक्षा पास करून त्यांनी अधिकारी व्हायचे स्वप्न पूर्ण केले.

IPS Aishwarya Sharma | Sarkarnama

जिद्द आणि चिकाटी

'जिद्द आणि चिकाटीने कोणतीही परीक्षा पास करता येते', असे त्यांनी सांगितले.

IPS Aishwarya Sharma | Sarkarnama

ताज्या घडामोडी अन् पायाभूत पुस्तके

पास होण्यासाठी ताज्या घडामोडी आणि पायाभूत पुस्तकांचा अभ्यास त्यांना यशाचे शिखर गाठण्यासाठी फायदेशीर ठरला.

R

IPS Aishwarya Sharma | Sarkarnama

Next : 'तृणमूल'कडून राज्यसभेचं तिकीट मिळालेल्या सागरिका घोष कोण आहेत ?

येथे क्लिक करा