Ganesh Thombare
ममता बॅनर्जींनी 'तृणमूल'कडून चार जणांना राज्यसभेची उमेदवारी दिली.
पत्रकार सागरिका घोष यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.
पश्चिम बंगालमध्ये पाच जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे.
सागरिका घोष या पत्रकार आणि लेखक आहेत.
सागरिका घोष यांना राजकीय बातमीदारीचा मोठा अनुभव आहे.
सागरिका घोष यांनी अनेक राजकीय नेत्यांवर लेखन केलेले आहे.
सागरिका घोष यांच्या उमेदवारीने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
राजकीय पक्षात न जाण्याची त्यांनी काही दिवसांपूर्वी भूमिका घेतली होती.
पण आता राज्यसभेच्या उमेदवारीचे सागरिका घोष यांनी स्वागत केले आहे.