IAS Tejaswi Naik: अनुभव, धाडस आणि प्रामाणिकपणामुळे 'या' आयएएस अधिकाऱ्यांना मिळाली मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो

आयएएस डॉ. तेजस्वी नाईक

डॉ. तेजस्वी नाईक हे 2009 च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

IAS Tejaswi Naik | Sarkarnama

मूळचे कर्नाटकचे

मूळचे कर्नाटकचे हे अधिकारी मध्य प्रदेशमध्ये आयुक्त राहिले आहेत.

IAS Tejaswi Naik | Sarkarnama

केंद्रात प्रतिनियुक्तीवर

2022 पासून नाईक हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी मध्य प्रदेशातील जल निगमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे.

IAS Tejaswi Naik | Sarkarnama

मंत्र्यांचे खासगी सचिव

नाईक हे सध्या कृषी, शेतकरी कल्याण आणि आदिवासी व्यवहार मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत.

IAS Tejaswi Naik | Sarkarnama

2027 पर्यंत पदभार

पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 14 डिसेंबर 2027 पर्यंत ते मंत्र्यांचे खासगी सचिव राहतील.

IAS Tejaswi Naik | Sarkarnama

अनुभवी अधिकारी

चांगले कार्य अन् प्रामाणिकपणा तसेच आत्तापर्यंत या क्षेत्रातील तगडा अनुभव असल्यामुळे त्यांना ही जबाबदारी दिली आहे.

IAS Tejaswi Naik | Sarkarnama

संचालक म्हणून कार्य

एमपी जल निगमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सार्वजनिक प्रशासनातील त्यांचे समर्पण आणि कौशल्य त्यांनी दाखवून दिले आहे.

IAS Tejaswi Naik | Sarkarnama

महत्त्वाची पदे भूषवली

नाईक यांनी भोपाळ महानगरपालिका आणि बरवानीचे डीएम अशा महत्त्वाच्या पदांवरही भूमिका बजावली आहे.

R

IAS Tejaswi Naik | Sarkarnama