IAS Shubham Gupta: आर्थिक संकटावर मात करण्यासाठी IAS बनले !

सरकारनामा ब्यूरो

शुभम गुप्ता

शुभम गुप्ता हे मूळचे राजस्थानच्या जयपूर येथील आहेत.

IAS Shubham Gupta | Sarkarnama

UPSC त सहावी रँक

UPSC च्या परीक्षेत त्यांनी सहावी रँक मिळवत यशस्वी झाले होते.

IAS Shubham Gupta | Sarkarnama

महाराष्ट्रातील स्थलांतरीत

आर्थिक अडचणींमुळे शुभम त्यांच्या कुटुंबासोबत महाराष्ट्रातील एका गावात स्थलांतरीत झाले.

IAS Shubham Gupta | Sarkarnama

शिक्षण

गावातच शालेय शिक्षण घेतले आणि गुजरातच्या वापी येथून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

IAS Shubham Gupta | Sarkarnama

काम करत अभ्यास

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शुभम त्यांच्या वडिलांसोबत दुकानात काम करत अभ्यास करत.

IAS Shubham Gupta | Sarkarnama

दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर

दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदव्युत्तर केले आणि यूपीएससीची तयारी सुरू केली.

IAS Shubham Gupta | Sarkarnama

चौथ्या प्रयत्नांत यश

दुसऱ्या प्रयत्नांत त्यांची भारतीय ऑडिट आणि अकाउंट सेवेत निवड झाली आणि चौथ्या प्रयत्नांत 6 व्या रँकसह त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले.

IAS Shubham Gupta | Sarkarnama

जिल्हाधिकारी

शुभम हे सध्या महाराष्ट्रातील गडचिरोली येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.

IAS Shubham Gupta | Sarkarnama

Next : निर्वाणीचा इशारा देत लोकसभेसाठी अजितदादांची बारामतीकरांना गळ

येथे क्लिक करा