Arpita Thube : प्राध्यापक म्हणाले 'तुला जमणार नाही' पण तिने करून दाखवलं! IAS अर्पिता ठुबेंची सक्सेस स्टोरी

Datta Deshmukh

अर्पिता ठुबे

अर्पिता ठुबे यांनी 'आयपीएस'च्या खडतर प्रशिक्षण काळात अभ्यास करून IAS क्रॅक केले.

IAS Arpita Thube | Sarkarnama

इंजिनिअरिंग

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेल्या ठुबे अगोदर यूपीएससीतून IPS झाल्या. त्यांना ओडिशा कॅडर भेटले.

UPSC | Sarkarnama

दिल्ली गाठली

इंजिनअरिंगच्या शेवटच्या पेपर दिवशीच यूपीएससी करण्यासाठी दिल्लीला गेल्या.

Engineering | Sarkarnama

'UPSC झेपणार नाही'

प्राध्यापकांनी 'तू MBA कर, तुला UPSC झेपणार नाही' असा सल्ला दिला, तरीही निराश न होता त्या जिद्दीने दिल्लीला गेल्या.

IAS Arpita Thube Story | Sarkarnama

US मध्ये उच्च शिक्षण

आयसीएसी बोर्डाच्या विद्यार्थिनी असलेल्या अर्पिता यांचे IIT ला जायचे स्वप्न होते. ते पूर्ण न झाल्याने त्यांनी US मध्ये उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं होतं.

ICAC Board Student Arpita Thube | Sarkarnama

महाराष्ट्र कॅडर

पहिल्या प्रयत्नात अपयश, त्यानंतर कोरोनाच्या साथीमुळे घरीच अभ्यास करून त्या IPS झाल्या. नंतर IAS आणि ओबीसी 214 रँक मिळाल्यानंतर IAS महाराष्ट्र कॅडर भेटले.

IPS Arpita Thube | Sarkarnama

सरदार पटेल पोलिस अकादमी

अर्पिता यांनी हैद्राबादच्या सरदार पटेल पोलिस अकादमीत 11 महिन्यांच्या प्रशिक्षणांपैकी 7 महिने फायरिंग, घोडसावारीसह खडतर मैदानी ट्रेनिंग घेतलं.

Sardar Patel Police Academy | Sarkarnama

सहाय्यक जिल्हाधिकारी

अर्पिता ठुबे सध्या बीडला परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी आहेत. स्कॉलर स्टुडंट असलेल्या अर्पिता यांनी ICAC बोर्ड परीक्षेत 10 वी, 12 वीला 96% गुण मिळविले आहेत.

Beed District Arpita Thube | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींनी पहिल्यांदाच उघड केला त्यांचा पगार..!

Rahul Gandhi | Sarkarnama
क्लिक करा