DYSP Megha Goyal : धडाकेबाज पोलिस अधिकारी मेघा गोयल; का होतेय चर्चा?

सरकारनामा ब्यूरो

धडाकेबाज अधिकारी

2018 च्या बॅच च्या धडाकेबाज महिला पोलिस अधिकारी मेघा गोयल. 2018 मध्ये राजस्थान लोकसेवा परीक्षेत 68 वा क्रमांक मिळाला.

DYSP Megha Goyal | Sarkarnama

उच्चशिक्षित

मेघा गोयल या राजस्थानमधील अलवर येथील असून त्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केली आहे.

DYSPMegha Goyal | Sarkarnama

कुटुंबातील पहिली पोलिस

मेघा या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सरकारी सेवेतील अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होते.

DYSP Megha Goyal | Sarkarnama

कामाची छाप

पहिली पोस्टिंग जोधपूर जिल्ह्यातील भोपाळगड येथे पोलिस उपअधिक्षक म्हणून झाली. पण तिथे पदभार स्वीकारण्याआधीच त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली.

DSP Megha Goyal | Sarkarnama

मंडल उपअधीक्षक

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भिलवाडा या अतिसंवेदशनशील जिल्ह्यातील मांडल येथे त्यांची बदली करण्यात आली.

DYSP Megha Goyal | Sarkarnama

आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड

परिविक्षाधीन कालावधी सुरू असतानाच गोयल यांनी एका आंतराज्यीय टोळीचा भांडाफोड केला होता. एका मुलीच्या अपहरणाची केस त्यांच्याकडे आली होती.

DYSPMegha Goyal | Sarkarnama

पहिलीच केस अविस्मरणीय

मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागण्यास सांगणाऱ्या टोळीतील अनेकांना अटक करून गोयल यांनी पहिल्याच केसमध्ये अविस्मरणीय कामगिरी करून दाखवली.

DYSP Megha Goyal | Sarkarnama

Next : IPS होण्यासाठी NASA ची ऑफर धुडकावली; अनुकृती शर्माची 'स्वदेस' कहाणी एकदा वाचाच...

येथे क्लिक करा..