IAS Rukmani Riar: सहावीत नापास अन् यूपीएससी पहिल्याच प्रयत्नात पास !

सरकारनामा ब्यूरो

आव्हानात्मक प्रवास

पंजाबमधील गुरुदासपूर येथील रियार यांचा शैक्षणिक प्रवास आव्हानांनी भरलेला होता.

IAS Rukmani Riar | Sarkarnama

शैक्षणिक संघर्ष

सहावीत असताना नापास झाल्यामुळे त्यांची प्रगती खुंटली असल्याने सुरुवातीपासूनच त्यांना शैक्षणिक संघर्ष होता.

IAS Rukmani Riar | Sarkarnama

भीतीचे शक्तीमध्ये रूपांतर

कुटुंबाची आणि शिक्षकांची निराशा वाढण्याची भीती न बाळगता त्यांनी तिचे शक्तीमध्ये रूपांतर केेले, यश मिळवले.

IAS Rukmani Riar | Sarkarnama

12वीपर्यंतचे शिक्षण

कमी गुणांचा सामना करत त्यांनी गुरुदासपूर आणि डलहौसी येथे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

IAS Rukmani Riar | Sarkarnama

सामाजिक शास्त्रात पदवीधर

हार न मानता रात्रंदिवस अभ्यास केला, अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठातून त्यांनी सामाजिक शास्त्राची पदवी मिळवली.

IAS Rukmani Riar | Sarkarnama

टाटा इन्स्टिट्यूटमधून सुवर्णपदक

मुंबईतील प्रतिष्ठित टाटा इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर पदवी मिळवली तसेच सुवर्णपदकही त्यांनी प्राप्त केले.

IAS Rukmani Riar | Sarkarnama

स्वयंसेवी संस्थांसोबत काम

शिक्षण पूर्ण करताच त्यांनी स्वयंसेवी संस्थांसोबत काम केले, ज्यामुळे त्यांना UPSC परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली.

IAS Rukmani Riar | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यश

देशभरात दुसरे स्थान मिळवून यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळवून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.

R

IAS Rukmani Riar | Sarkarnama

Next : मिस इंडिया फायनालिस्ट; मॉडेलिंग सोडली अन् क्रॅक केली UPSC

येथे क्लिक करा