इन्फोसिस फाउंडेशनसुधा मूर्ती इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत..सामाजिक कार्यइन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात घरे, शौचालये, वाचनालये उभारली..लेखिकासुधा मूर्ती यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके कन्नड आणि इंग्रजीत लिहिली आहेत..पुस्तकांचं भाषांतरसुधा मूर्ती यांच्या सर्व पुस्तकांचं मराठीसह अनेक भाषांमध्ये भाषांतर झालंय..नारायण मूर्ती अन् इन्फोसिसपती नारायण मूर्ती यांना 1981 मध्ये इन्फोसिस सुरू करण्यासाठी 10 हजारांचं कर्ज दिलं होतं..जन्मभूमीसुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटकमधील शिगगावध्ये 19 ऑगस्ट 1950 रोजी झाला..शिक्षणत्या इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून, इन्फोसिसच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.महिला हक्क पुरस्कर्त्यासुधा मूर्ती कायम महिलांच्या हक्कांसाठी कार्यरत राहिल्या आहेत..व्हिजिटिंग प्रोफेसरक्राईस्ट विद्यापीठ तसेच बांगले विद्यापीठात त्या व्हिजिटिंग प्रोफेसर होत्या..'पद्मभूषण'ने सन्मानितसामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल 2006 मध्ये पद्मश्री, पद्मभूषण (2023) किताबाने गौरव.R.NEXT : बाळासाहेब थोरातांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; जयश्री थोरात यांना काँग्रेसने दिली नवी जबाबदारी.येथे क्लिक करा