Ram Satpute Birthday: ऊसतोडणी कामगाराचा मुलगा ते आमदार...

सरकारनामा ब्यूरो

वडील कामगार

माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांचे वडील साखर कारखान्यात ऊसतोडणीचे काम करत होते.

Ram Satpute | Sarkarnama

वडिलांसाठी ध्येय गाठले

वडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी खूप शिकायचे ठरवले आणि शेवटी त्यांनी आपले ध्येय गाठलेच.

Ram Satpute | Sarkarnama

उच्च शिक्षण पुण्यात

दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे सोलापूरमध्ये शिक्षणाचा अभाव होता. म्हणून त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याकडे धाव घेतली.

Ram Satpute | Sarkarnama

विद्यार्थी संघटनेत सक्रिय

पुण्यातील पुणे विद्यार्थी गृह येथे शिकत असताना अभाविपच्या विद्यार्थी संघटनेत ते सक्रिय राहिले.

Ram Satpute | Sarkarnama

रोखठोक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व

संघटनेत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच विविध प्रांतात जाऊन रोखठोक आणि प्रभावीपणे ते आपली भूमिका मांडत असे.

Ram Satpute | Sarkarnama

राजकीय प्रवास

हळूहळू त्यात ते सामील होत गेले आणि वाढत्या जबाबदारीसोबत त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

Ram Satpute | Sarkarnama

भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष

प्रामाणिक काम आणि झोकून देत दिलेली मोहीम फत्ते करण्याची वृत्ती त्यांना भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

Ram Satpute | Sarkarnama

पहिल्याच निवडणुकीत आमदार

भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले.

Ram Satpute | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू

पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या राम सातपुते यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासूदेखील म्हटले जाते.

R

Ram Satpute | Sarkarnama

Next : बसपा' सोडून 'सपा'सोबत गेलेले आझमगडचे सर्वात श्रीमंत नेते...

येथे क्लिक करा