Sulakshana Sawant : भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपवलेल्या सुलक्षणा सावंत कोण?

Mayur Ratnaparkhe

सुलक्षा सावंत यांची महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सह-प्रभारीपदी वर्णी लागणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी आहेत सुलक्षणा सावंत.

सुलक्षणा सावंत आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप उमेदवारांचा प्रचार करताना दिसतील.

सुलक्षणा सावंत या रणनिती ठरविण्यासाठी सक्रियपणे काम करताना दिसतील.

विशेष म्हणजे त्यांच्याकडे गोव्याचे महिला राज्यप्रभारीपदही आहे.

यापूर्वी सुलक्षणा सावंत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप उमेदवारांचा प्रचार करताना दिसून आल्या होत्या.

व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या सुलक्षणा सावंत यावेळी महाराष्ट्रात भाजपसाठी सक्रियपणे काम करताना दिसून येतील.

भाजपच्या वतीने विविध राज्यातील राज्य महिला प्रभारी आणि सह-प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रासाठीही चार महिलांची नियुक्ती करण्यात आली असून, यात सुलक्षणा सावंत यांचा समावेश.

Next : राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत आदित्य ठाकरे 2019मध्ये पोहचले होते, मताधिक्य किती होतं?

aaditya thackeray (5).jpg | sarkarnama
येथे पाहा