PM Modi Meet Sundar Pichai : AI ऍक्शन समिट दरम्यान सुंदर पिचाई यांची पीएम नरेंद्र मोदींची भेट

सरकारनामा ब्यूरो

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या फ्रान्स दौऱ्यावर होते.

PM Modi And Sundar Pichai Meeting | Sarkarnama

सुंदर पिचाई

पॅरिस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी AI ऍक्शन समिट दरम्यान त्यांनी गुगलचे CEO सुंदर पिचाई यांची भेट घेतली.

PM Modi And Sundar Pichai Meeting | Sarkarnama

अविश्वसनीय संधी

'एआयने भारतासाठी अविश्वसनीय संधी आणल्या आहेत. 'भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशला चालना देण्यासाठी गुगल आणि भारत आपण एकत्र काम करू शकतो. असे त्यांनी यावेळी सांगितले.

PM Modi And Sundar Pichai Meeting | Sarkarnama

महत्त्वाच्या विषयावर चर्चा

जगभरात AI चा वाढलेल्या वापर त्यामुळे आणि होणारे धोके यावर चर्चा करण्यासाठी एआय शिखर परिषद भरवण्यात आली होती.

PM Modi And Sundar Pichai Meeting | Sarkarnama

डि़जिटल परिवर्तन

अल्फाबेटच्या CEO ने AI द्वारे भारतात डि़जिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी (गुगल) आणि भारताचे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

PM Modi And Sundar Pichai Meeting | Sarkarnama

'फोरम'

मोदी म्हणाले, याआधी पॅरिसमधील भारत फान्स 'फोरम' हा एक असा मंंच आहे जो देशातील आर्थिक संबंध मजबूत होण्यास मदत करतो.

PM Modi And Sundar Pichai Meeting | Sarkarnama

नवीन संधी

भारत आणि फ्रान्समधील जे व्यावसायिक व्यक्ती अनेक क्षेत्रांमध्ये नवनवीन संधी निर्माण व्हाव्या यासाठी एकत्र येत आहेत.

PM Modi And Sundar Pichai Meeting | Sarkarnama

व्यवसायिक क्षेत्र

भविष्यातील तरुणांना व्यवसायिक क्षेत्रात गुंतवणूकीची संधी वाढेल असा विश्वास आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

PM Modi And Sundar Pichai Meeting | Sarkarnama

NEXT : ...म्हणून 'AAP'चे आमदार अमानतुल्ला खान यांना कधीही अटक होणार!

येथे क्लिक करा...