Sunetra Pawar News: मोठा विजय मिळू दे! सुनेत्रा पवारांचे गणरायाला साकडे; अर्ज भरला!

Mangesh Mahale

आरती

अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली.

Sunetra Pawar News | Sarkarnama

प्रार्थना

मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी प्रार्थना गणराया चरणी केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Sunetra Pawar News | Sarkarnama

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Sunetra Pawar News | Sarkarnama

सेवा करण्याची संधी

सामान्यांची सेवा करण्याची संधी मिळू दे, मोठा विजय मिळू दे, अशी प्रार्थना सुनेत्रा पवारांनी केली.

Sunetra Pawar News | Sarkarnama

'अब की बार दिल्ली में सुनेत्रा पवार'

'अब की बार दिल्ली में सुनेत्रा पवार,' अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी दिली.

Sunetra Pawar News | Sarkarnama

कविता द्विवेदी

बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडे अर्ज सादर केला.

Sunetra Pawar News | Sarkarnama

लढत

आघाडीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी सुनेत्रा पवार यांची लढत आहे.

R

Sunetra Pawar News | Sarkarnama

NEXT: उदयनराजेंचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन; पाहा खास फोटो !