Sunita Kejriwal : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार? कोण आहेत सुनीता केजरीवाल?

Rashmi Mane

अरविंद केजरीवाल दारू घोटाळा प्रकरण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (21) रात्री उशिरा ईडीने अटक केली. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याला अटक केली आहे.

Sunita Kejriwal | Sarkarnama

मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार?

केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास सुनीता केजरीवाल मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार ठरू शकतील का, अशी चर्चा सुरु आहे.

Sunita Kejriwal | Sarkarnama

कोण आहे सुनीता केजरीवाल?

सुनीता केजरीवाल राजकारणात सक्रिय नसल्या तरी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अनेक वेळा दिसल्या आहेत.

Sunita Kejriwal | Sarkarnama

विवाह

अरविंद केजरीवाल आणि सुनीता केजरीवाल यांचा विवाह 1995 मध्ये झाला होता.

Sunita Kejriwal | Sarkarnama

IRS अधिकारी

सुनीता केजरीवाल या 1993 च्या बॅचच्या IRS म्हणजे महसूल अधिकारी होत्या.

Sunita Kejriwal | Sarkarnama

2016 मध्ये घेतली व्हीआरएस

सुनीता केजरीवाल यांनी जुलै 2016 मध्ये व्हीआरएस घेतली.

Sunita Kejriwal | Sarkarnama

22 वर्षे आयकर विभागात कार्यरत

सुनीता यांनी जवळपास 22 वर्षे आयकर विभागात काम केले आहे.

Sunita Kejriwal | Sarkarnama

आयकर आयुक्त

VRS घेण्यापूर्वी, सुनीता केजरीवाल यांना दिल्लीतील आयकर अपीलीय अधिकरण (ITAT) मध्ये आयकर आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

Sunita Kejriwal | Sarkarnama

Next : IIT मधून शिक्षण; दुसऱ्या प्रयत्नात झाल्या IAS जाणून घ्या तेजस्वी राणाला कशी मिळाली सरकारी नोकरी

येथे क्लिक करा