पेलेट गनवर बंदी शक्य आहे का? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं..

Ganesh Sonawane

पेलेट गन

कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील मोर्चात पोलिस व शीघ्र कृती दलाच्या जवानांनी पेलेट गनचा वापर केला होता.

Pellet Gun, Pellet Gun Ban | Sarkarnama

याचिका

त्यानंतर पेलेट गनच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.

Pellet Gun, Pellet Gun Ban | Sarkarnama

बंदी अशक्य

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पेलेट गनवर पूर्णपणे बंदी अशक्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.

Supreme Court | Sarkarnama

अपवाद

जमाव नियंत्रणासाठी अपवादात्मक परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांना पेलेट गनचा वापर करण्यास बीपीआरडीच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांमध्ये परवानगी आहे.

Pellet Gun, Pellet Gun Ban | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालय

त्यामुळे पेलेट गनवर संपूर्ण बंदी घालता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Pellet Gun | Sarkarnama

चौकशी

मात्र, पेलेट गनच्या गैरवापराबाबत ठोस आरोप असल्यास त्याची प्रत्येक प्रकरणानुसार स्वतंत्र चौकशी केली जाऊ शकते', असं न्यायालयाने म्हटले.

Pellet Gun, Pellet Gun Ban | Sarkarnama

केंद्र सरकार

जंतरमंतर येथे आंदोलनावेळी शीघ्र कृती दलातर्फे (आरएएफ) आलेल्या दारूगोळासंदर्भातील नोंदी (अॅम्युनिशन लॉग) सुरक्षित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला दिले.

Pellet Gun SOP India | Sarkarnama

परवानगी

पेलेट गनचा वापर होऊ नये, अशी याचिकाकर्त्यांची प्रार्थना आहे. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत पोलिस नियमावलीनुसार पेलेट गनच्या वापरास परवानगी दिली जाते.

Pellet Gun SOP India | Sarkarnama

NEXT : नाशिक सिंहस्थ 2027 : विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; आजच QR कोड स्कॅन करून व्हा

Sarkarnama
येथे क्लिक करा