Supriya Saple : डॉ. अजय तावरे अन् श्रीहरी हाळनोरचा चौकशी करणाऱ्या कोण आहेत सुप्रिया सापळे?

Sunil Balasaheb Dhumal

फेरफार

पुणे हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपीच्या रक्त चाचणीचे नमूने ससूनमध्ये बदलण्यात आले.

Pune Hit And Rune Case | Sarkarnama

आरोप

या प्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी होळनारे यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आली आहेत.

Supriya Saple | Sarkarnama

अटक

तावरे आणि होळनारे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Supriya Saple | Sarkarnama

त्रिसदस्यीय समिती

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली वरीष्ठ डॉक्टरांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली.

Supriya Saple | Sarkarnama

डीन

डॉ. पल्लवी सापळे या सर जे. जे. हॉस्पिटलच्या डीन आहेत.

Supriya Saple | Sarkarnama

टीका

मात्र त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

Supriya Saple | Sarkarnama

प्लाझ्मा विकला

डॉ. सापळेंनी मिरज मेडिकल कॉलेजमध्ये परवानगीशिवाय रक्तातील प्लाझ्मा विकला होता.

Supriya Saple | Sarkarnama

रुग्णवाहिका

प्लाझ्मा विकून मिळालेल्या पैशांतून त्यांनी रुग्णवाहिका घेतली. मात्र ती आईने दान केली असे सांगितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Supriya Saple | Sarkarnama

धमकावले

जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना धमकावल्याचा आरोपही सापळेंवर आहे.

Supriya Saple | Sarkarnama

NEXT : डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीम पुन्हा एकदा चर्चेत!