Supriya Sule News : 'रडणार नाही लढणार', सुप्रिया सुळेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Roshan More

सुळे यांचा अर्ज दाखल

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Supriya Sule filed nomination | sarkarnama

दिग्गजांची उपस्थिती

सुळे यांनी अर्ज दाखल करताना डॉ. अमोल कोल्हे, अशोक पवार यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, संग्राम थोपटे, विश्वजित कदम, ठाकरे गटाचे सचिन अहिर, युगेंद्र पवार आदी उपस्थित होते.

Supriya Sule filed nomination | sarkarnama

बाबासाहेबांना अभिवादन

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

Supriya Sule filed nomination | sarkarnama

अमोल कोल्हेंचा अर्ज दाखल

सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Supriya Sule filed nomination | sarkarnama

शारदाबाईंची नात...

लक्षात ठेवा, शारदाबाई पवारांची नात आहे मी. त्यांनी मला लढायला शिकवलं आहे. रडायला नाही, अशा शब्दांत सुळे यांनी अजित पवारांवर टीका केली.

Supriya Sule filed nomination | sarkarnama

तुतारी शुभकार्यासाठी

तुतारी सर्व शुभकार्यासाठी असते. त्यामुळे निवडणुकीसाठी हे चिन्ह मिळाल्याचे विशेष आनंद असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule filed nomination | sarkarnama

विरोधकांचा पराभव करणार

आम्ही तुतारी फुंकून विरोधकांचा पराभव करणार आहोत, असे सुळे म्हणाल्या.

R

Supriya Sule filed nomination | sarkarnama

NEXT : प्रणिती शिंदेंचेही जोरदार शक्तिप्रदर्शन

Praniti Shinde | sarkarnama