Lok Sabha Election Expenditure : श्रीमंत नेत्यांची कंजुषी! लोकसभेला घेतला हात आखडता

Roshan More

सुनेत्रा पवार

लोकसभा निवडणुकीत केलेला खर्च उमेदवारांकडून सादर करण्यात आला आहे. निवडणुकीत सर्वाधिक खर्च 93 लाख 89 हजार 799 रुपये हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केला आहे.

Sunetra Ajit Pawar | sarkarnama

सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा खर्च 87 लाख 96 हजार 904 रुपये झाला आहे.

Supriya Sule | sarkarnama

रवींद्र धंगेकर

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सर्वात कमी 68 लाख 30 हजार 322 रुपये खर्च केला आहे.

sarkarnama | Ravindra Dhangekar

मुरलीधर मोहोळ

भाजप महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीत 81 लाख 39 हजार 481 रुपये खर्च केले.

Murlidhar Mohol | sarkarnama

अमोल कोल्हे

अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 86 लाख 64 हजार 653 रुपये खर्च केला आहे.

Dr.Amol Kolhe | sarkarnama

शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा खर्च 70 लाख 42 हजार 730 रुपये खर्च झाला.

Shivajirao Adhalrao Patil | sarkarnama

श्रीरंग बारणे

मावळ मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 82 लाख 7 हजार 192 रुपये खर्च केला आहेत.

Shrirang Appa Barne | sarkarnama

संजोग वाघेरे

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी 74 लाख 75 हजार 357 रुपये खर्च केला आहे.

Sanjog Waghere Patil | sarkarnama

NEXT : प्रेरणादायी! पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण, तेही 'टॉप 10' मध्ये तिसरी रँक मिळवत...

Stuti Charan | sarkarnama