Suresh Gopi : केरळचा मेगास्टार बनला मोदींचा सुपरस्टार; सुरेश गोपी कोण?

Sunil Balasaheb Dhumal

मेगास्टार

केरळ फिल्म इंडस्ट्रीत मेगास्टार सुरेश गोपी भाजपसाठी सुपरस्टार ठरले आहेत.

Suresh Gopi | Sarkarnama

भाजप खासदार

सुरेश गोपींच्या रुपाने भाजपला कधी नव्हे ते केरळमध्ये खासदार मिळाला आहे.

Suresh Gopi | Sarkarnama

त्रिशूरचे खासदार

सुरेश यांनी त्रिशूरमधून २०२४ च्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे.

Suresh Gopi | Sarkarnama

विजय

त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या उमदेवाराचा ७५ हजार मतांनी पराभव केला.

Suresh Gopi | Sarkarnama

राज्यमंत्री

त्याचे बक्षीस म्हणून भाजपने त्यांना केंद्रीय राज्यमंत्री केले आहे.

Suresh Gopi | Sarkarnama

खाते

गोपी यांच्याकडे पेट्रोलियम व नॅचरल गॅस आणि टुरिझम या खात्याची जबाबदारी दिली आहे.

Suresh Gopi | Sarkarnama

राज्यसभा

दरम्यान, गोपी हे 2016 ते 2022 या काळात राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते.

Suresh Gopi | Sarkarnama

पर्यावरण प्रेमी

वकील, अॅक्टर असलेले सुरेश गोपी पर्यावरण संरक्षणासाठी काम करतात.

Suresh Gopi | Sarkarnama

NEXT : Modi 3.0 मधील सर्वात श्रीमंत मंत्री आहे 5 हजार कोटींचा मालक

Sarkarnama