भाजपचे पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी लग्न का केलं नाही?

Ganesh Sonawane

भाजपचे पहिले मुख्यमंत्री

सुवेंदू अधिकारी हे भाजपचे पश्चिम बंगालमधील पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Why Did Suvendu Adhikari Never Get Married? | Sarkarnama

आजूनही अविवाहित

सुवेंदू अधिकारी यांचे वय हे 55 वर्ष असूनही ते अविवाहित आहेत.

Why Did Suvendu Adhikari Never Get Married? | Sarkarnama

भाऊ विवाहित

दरम्यान, डिसेंबर 2020 मध्ये त्यांना एका सभेदरम्यान, विचारण्यात आलं होतं की, सुवेंदू तू अजून अविवाहित का आहेस? तुझा भाऊ तर विवाहित आहे.

Why Did Suvendu Adhikari Never Get Married? | Sarkarnama

उत्तर

आजतक बांग्लाच्या एका वृत्तानुसार, हल्दिया येथील रॅलीत ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांना हा प्रश्न करण्यात आला व त्यांनी त्यावर उत्तर दिलं.

Why Did Suvendu Adhikari Never Get Married? | Sarkarnama

बंगाली कुटुंब

ते म्हणाले, आजच्या राजकीय नेत्यांच्या नजरेतून पाहिले तर सुवेंदू याचे कुटुंब काही लहानसहान नाही. पाच वा दहा सदस्यांचे नाही. सुवेंदू यांचे कुटुंब बंगाली कुटुंब आहे.

Suvendu Adhikari | Sarkarnama

कुटुंबासाठी अर्पण

कुटुंबासाठी सर्व काही अर्पण करावे लागते. माझे आदर्श सतीश सामंता आणि सुशील धारा हेच सांगत. मी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अविवाहित राहिलो.”

Why Did Suvendu Adhikari Never Get Married? | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

टीएमसी सोडून सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सांगितल होतं की, 1987 मध्ये विद्यार्थी संघटनेशी जोडल्या गेलो. त्यानंतर पूर्णपणे या राजकीय जीवनात मिसळून गेलो.

Why Did Suvendu Adhikari Never Get Married? | Sarkarnama

आदर्श

तीन स्वातंत्र्य सैनिक सतीश सामंतो, सुशील धारा, अजय मुखर्जी हे माझे आदर्श आहेत. या तिघांनीही लग्न केले नाही. मी या तिघांना फॉलो करतो. मग मी सुद्धा लग्न न करता काम करण्याचे ठरवले.

Why Did Suvendu Adhikari Never Get Married? | Sarkarnama

Next : PM मोदींकडून बंगालमधील 98 वर्षांच्या कार्यकर्त्याचा सन्माम : श्यामप्रसाद मुखर्जींसोबत झाली होती अटक

sarkarnama
येथे क्लिक करा