Rashmi Mane
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी यांनी आज मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या स्वागतासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.
यादरम्यान मातोश्रीवर पादुका पूजन करण्यात आले आणि स्वामीजींनी संपुर्ण ठाकरे कुटुंबीयांना आशीर्वाद दिले.
पूजेच्या वेळी पूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. ठाकरे कुटुंबीयांनी शंकराचार्य यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.
यावेळी उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांनी शंकराचार्यांचे स्वागत केले.
उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने भाजपकडून हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप केला जात होता.
मात्र, भेटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या आरोपावर ठाकरे यांनी पूर्णविराम दिल्याचे म्हटले जात आहे.