Swami Vivekanand : स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन 'राष्ट्रीय युवादिन' म्हणून साजरा केला जातो...

Avinash Chandane

मूळ नाव

त्यांचं मूळ नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त होतं.

Swami Vivekanand original name | Sarkarnama

विवेकानंदांची रुची

साहित्य, संगीत, कला, तत्त्वज्ञान या क्षेत्रांत स्वामींना विशेष रुची होती.

Swami Vivekanand's interest | Swami Vivekanand

विवेकानंदांचे गुरू

रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरू होते.

Swami Vivekanand's teacher guru | Sarkarnama

11 सप्टेंबर 1893

शिकागोतील सर्वधर्मीय परिषदेत स्वामींनी सुरुवात, 'अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो...' अशी केली.

Swami Vivekanand in world all religion summitt | Sarkarnama

धर्म परिषद जिंकली

स्वामींनी '...बंधू आणि भगिनींनो' म्हणताच 7 हजार लोकांनी तब्बल 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला.

Swami Vivekanand in world all religion summitt | Sarkarnama

हिंदू आणि इतर धर्म

स्वामींनी हिंदू धर्माची महती सांगताना इतर धर्मांचा कायम आदर केला.

Swami Vivekanand on other religion | Sarkarnama

स्वामी काय म्हणायचे?

'सर्व धर्म एक आहेत. परस्परांना सहाय्य करा. कलह नको मैत्री हवी, शांती हवी.'

Swami Vivekanand's focus | Sarkarnama

रामकृष्ण मिशन

स्वामींनी मे 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली.

Swami Vivekanand Ramkrishna Mission | Sarkarnama

जगाचा निरोप

4 जुलै 1902 रोजी बेलूर मठात ध्यान करीत असताना निधन झालं.

Swami Vivekanand's death | Sarkarnama

IAS Surabhi Gautam : इंग्रजी भाषा येत नव्हती, मात्र अडथळ्यांची शर्यत पार पाडत UPSC ला गवसणी; पाहा खास फोटो!

IAS Surabhi Gautam | Sarkarnama
येथे क्लिक करा