IAS Surabhi Gautam : इंग्रजी भाषा येत नव्हती, मात्र अडथळ्यांची शर्यत पार पाडत UPSC ला गवसणी; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

सुरभी गौतम

मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातून सुरभी गौतम येतात.

IAS Surabhi Gautam | Sarkarnama

अभ्यासात अव्वल

शालेय जीवनापासूनच अभ्यासात त्या सातत अव्वल स्थान मिळवत आल्या आहेत.

IAS Surabhi Gautam | Sarkarnama

उल्लेखनीय गुण

प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही साधन-सुविधा नसताना 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले होते.

IAS Surabhi Gautam | Sarkarnama

गावातील पहिली उच्चशिक्षित मुलगी

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या गावातील त्या पहिली मुलगी ठरल्या आहेत.

IAS Surabhi Gautam | Sarkarnama

भोपाळमधून पदवीधर

भोपाळ विद्यापीठात त्यांनी अव्वल स्थान मिळवत इलेक्ट्रॉनिक्स आणि संज्ञापनशास्त्रामध्ये पदवी प्राप्त केली.

IAS Surabhi Gautam | Sarkarnama

स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण

UPSC परीक्षेला बसण्यापूर्वी सुरभी गौतम यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण केल्या होेत्या.

IAS Surabhi Gautam | Sarkarnama

BARC मध्ये अणुशास्त्रज्ञ

तसेच Bhabha Atomic Research Centre (BARC) मध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी नोकरी केली.

IAS Surabhi Gautam | Sarkarnama

IES परीक्षेत AIR-1

दिल्ली पोलिस आणि फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियासारख्या परीक्षा पास केल्या तसेच त्यांनी भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवले.

IAS Surabhi Gautam | Sarkarnama

कठोर परिश्रमाने स्वप्न पुर्ण

इंग्रजी भाष त्यांना संपूर्णपणे अवगत नव्हती, तरीही हार न मानता त्यांनी कठोर परिश्रम केले आणि 50 वी रँक मिळवत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Surabhi Gautam | Sarkarnama

Next : कुख्यात गुंड शरद मोहोळला आपला मित्र म्हणणारा आमदार टी राजा कोण?

येथे क्लिक करा