Taiwan T-Dome air defense System : चीनला धडकी भरवणार तैवानचे 'टी-डोम'; बॅलिस्टिक, क्रूझ क्षेपणास्त्राबरोबरच स्टेल्थ लढाऊ विमानांना भेदणार

Pradeep Pendhare

तैवानचे 'टी-डोम'

तैवानने अलीकडेच त्यांची सर्वात प्रगत बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली, टी-डोमचे अनावरण केले.

Taiwan T-Dome | Sarkarnama

अध्यक्षाचे म्हणणे...

चीनच्या संभाव्य क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचे तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांचे म्हणणे आहे.

Taiwan T-Dome | Sarkarnama

चीनला भेदणार

'टी-डोम'द्वारे बॅलिस्टिक, क्रूझ क्षेपणास्त्रेच नव्हे, तर चीनचे स्टेल्थ लढाऊ विमानांना देखील रोखण्यास सक्षम आहे.

Taiwan T-Dome | Sarkanama

चीनचा सराव

चीन तैवानभोवती आपले लष्करी सराव वाढवला असताना ही पावले उचलण्यात आली आहेत.

Taiwan T-Dome | Sarkarnama

'टी-डोम'ची ताकद

'टी-डोम'मध्ये सेन्सर-टू-शूटर सिस्टीम असून, शत्रूचे क्षेपणास्त्र किंवा विमान तैवानच्या हद्दीत प्रवेश करताच ते पाडले जाईल.

Taiwan T-Dome | Sarkarnama

हल्ल्याची गती

प्रणालीतील सेन्सर काही सेकंदातच शस्त्रांना हल्ला करण्याचा आदेश पाठवेल, याचा प्रणालीमधील वेळ लक्षणीयरीत्या कमी आहे.

Taiwan T-Dome | Sarkarnama

बहुस्तरीय संरक्षण

संरक्षण तज्ञांच्या मते, 'टी-डोम'ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे बहुस्तरीय संरक्षण असून, क्षेपणास्त्र लक्ष्य करेल.

Taiwan T-Dome | Sarkarnama

चीनची विमानं ट्रॅक

चीनच्या जे-20 लढाऊ विमानांसारख्या स्टेल्थ विमानांना 'टी-डोम'मधील सेन्सर ट्रॅक करून लक्ष्य करू शकते. तैवान चीनच्या हवाई श्रेष्ठतेला आव्हान देऊ शकतो.

Taiwan T-Dome | Sarkarnama

NEXT : ठाकरे बंधूंचा डोळे दिपवणारा दीपोत्सव...

NEXT