मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा इम्पोर्टेड चष्मा आजीला दिला गिफ्ट; ब्रँड अन् किंमत ऐकून व्हाल थक्क!

Jagdish Patil

CM विजय

तमिळनाडूचे CM विजय यांचा सेलम दौऱ्यावर असताना एक भावनिक आणि मनाला भिडणारा अंदाज पाहायला मिळाला.

CM Vijay Sunglasses Gift | Sarkarnama

भेट

या दौऱ्यादरम्यान विजय यांनी एका आजीला स्वतःचे Christian Dior कंपनीचे सनग्लासेस भेट दिले.

CM Vijay Sunglasses Gift | Sarkarnama

अविस्मरणीय

मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली ही अनपेक्षित भेट त्या आजींसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरली.

CM Vijay Sunglasses Gift | Sarkarnama

व्हिडिओ

विजय यांच्या कृतीने अनेकांची मनं जिंकली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

CM Vijay Sunglasses Gift

चष्मा

तर CM विजय यांनी या आजीला दिलेल्या या चष्म्याची किंमत नेमकी किती आहे ते जाणून घेऊया.

CM Vijay Sunglasses Gift | Sarkarnama

ब्रँड

Christian Dior हा पॅरिस, फ्रान्स येथील प्रसिद्ध आलिशान फॅशन आणि सौंदर्यप्रसाधनांचा ब्रँड आहे.

CM Vijay Sunglasses Gift

Christian Dior

हा ब्रँड जगभरात ओळखला जातो. मुख्यमंत्री विजय यांनी वृद्ध महिलेला याच Christian Dior कंपनीचा चष्मा भेट दिला.

CM Vijay Sunglasses Gift | Sarkarnama

किंमत

या सनग्लासेसची किंमत 490 अमेरिकन डॉलर, म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 46 हजार 450 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

CM Vijay Sunglasses Gift | Sarkarnama

संरक्षण

या सनग्लासेसमध्ये 100 टक्के UVA आणि UVB किरणांपासून संरक्षण मिळते.

CM Vijay Sunglasses Gift

ब्रँड

त्यामुळे विजय यांनी दिलेली ही भेट केवळ भावनिकदृष्ट्या खास ठरली नाही, तर चष्म्याच्या ब्रँडमुळेही ती चर्चेचा विषय बनली आहे.

CM Vijay Sunglasses Gift | Sarkarnama

NEXT : नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांची सेवा अन् फडणवीसांशी थेट मराठीतून संवाद : 'बिहारी' खासदार कोण?

Devesh Chandra Thakur
क्लिक करा