CM विजय यांच्या नेत्याची तमिळनाडूसाठी स्वतंत्र ध्वजाची मागणी : पण कायदा काय सांगतो?

Jagdish Patil

आधव अर्जुन

तमिळनाडूचे क्रीडा मंत्री आधव अर्जुन यांनी राज्यासाठी स्वतंत्र ध्वज असावा, अशी मागणी केली आहे.

Tamil Nadu flag demand | Sarkarnama

ध्वज

राष्ट्रीय ध्वजाच्या बरोबरीने या ध्वजाला स्थान मिळावे, अशी मंत्री आधव अर्जुन यांची भूमिका आहे.

Tamil Nadu flag demand

वाद

क्रीडा मंत्र्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात वादाची ठिणगी पडली आहे.

Tamil Nadu flag demand

भाजप

या मागणीवर भाजपने स्वतंत्र ध्वजाची मागणी म्हणजे फुटीरतावादी मानसिकतेला खतपाणी घालण्याचा प्रकार असल्याची टीका केली.

BJP | Sarkarnama

एम. करुणानिधी

अर्जुन यांच्या मागणीमुळे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी १९७० मध्ये स्वतंत्र राज्य ध्वजाचा प्रस्ताव मांडल्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

Tamil Nadu flag demand

जोसेफ विजय

१८ जुलैचा तमिळनाडू दिन आणि १ नोव्हेंबरचा भाषावार प्रांतरचना दिना दिवशी CM जोसेफ विजय यांनी स्वतंत्र ध्वज फडकवावा, असे आवाहन अर्जुन यांनी केले.

Tamil Nadu flag demand

तरतूद

गृह मंत्रालयाने २०१८ मध्ये संसदेत स्पष्ट केले होते की, भारतीय राज्यघटनेत राज्यांसाठी स्वतंत्र ध्वजाची तरतूद नाही.

Indian flag code rules | Sarkarnama

नियम काय?

राष्ट्रीय ध्वजापेक्षा वर किंवा त्याच्या बरोबरीने एकाच काठीवर दुसरा ध्वज फडकवण्यास ध्वज संहितेनुसार मनाई आहे.

Indian Flag | Sarkarnama

NEXT : संस्थाचालकांचे अधिकार घटले! शिक्षक भरतीचा नवा नियम काय?

क्लिक करा