Vijay Net Worth : 'तमिळगा वेट्री कझगम' पक्षाचे विजय थलपतीच्या संपत्तीचा आकडा समोर...

Pradeep Pendhare

विजयची राजकारणात एन्ट्री

दक्षिण अभिनेता विजय थलपती यानं तामिळनाडूत 'तमिळगा वेट्री कझगम' पक्ष स्थापन राजकारणात एन्ट्री घेतली आहे.

Vijay Thalapathy | Sarkarnama

चित्रपटांतून निवृत्ती

विजय थलपती यानं चित्रपटांतून निवृत्ती घेत असल्याची फेब्रुवारी 2024 मध्ये घोषणा केली.

Vijay Thalapathy | Sarkarnama

प्रतिज्ञापत्र व्हायरल

विजय थलपती यानं तामिळनाडू विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना, निवडणूक आयोगाकडील प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर केली आहे.

Vijay Thalapathy | Sarkarnama

संपत्तीचा आकडा समोर

विजयने संपत्तीचा आकडा सांगणारं प्रतिज्ञापत्र समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहे.

Vijay Thalapathy | Sarkarnama

जंगम, बचत अन् एफडी

विजयकडे सुमारे 404.58 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून, बचत खात्यात तब्बल 213.36 कोटी रुपये आहेत. 5.79 कोटी रुपयांच्या एफडी आहेत.

Vijay Thalapathy | Sarkarnama

पत्नीकडील संपत्ती

विजयची पत्नी संगीता स्वर्णलिंगम यांच्याकडेही 15.51 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Vijay Thalapathy | Sarkarnama

पत्नीकडील दागिने

संगीता यांच्याकडे 391 तोळे सोन्याचे दागिने असून त्याची किंमत 4 कोटी रुपयांच्या घरात आहे.Vijay Thalapathy

Vijay Thalapathy | Sarkarnama

महागड्या गाड्या

विजयकडे 6 कोटी रुपये किमतीच्या BMW 530 आणि Toyota Vellfire सारख्या आलिशान गाड्या आहेत.

Vijay Thalapathy | Sarkarnama

दागिने अन् हिरे

विजयकडे 883 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत 1.20 कोटी) आहेत, तर कुटुंबाकडे 1 कोटी रुपये किमतीचे हिरे आहेत.

Vijay Thalapathy | Sarkarnama

NEXT : CM फडणवीसांनी इतिहास बदलला...

येथे क्लिक करा :