शिक्षकांनो, E-KYC न केल्यास दोन महिन्याचा पगार अडकणार; शिक्षण विभागाचा निर्णय

Mangesh Mahale

ई-केवायसी

शालार्थ ई-केवायसी न केलेल्यांचा ऑगस्ट-सप्टेंबरचा पगार रोखणार

e-KYC, Shalarth System | Sarkarnama

शिक्षण संचालनालय

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक असल्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

e-KYC, Shalarth System | Sarkarnama

कोणाला लागू?

अनुदानित, खासगी अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांतील शालार्थधारक कर्मचाऱ्यांना.

e-KYC, Shalarth System | Sarkarnama

वेतनासाठी आवश्यक

ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 चे वेतन मिळण्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी लागणार.

e-KYC, Shalarth System | Sarkarnama

ई-केवायसी नसेल तर?

ऑगस्ट आणि सप्टेंबरचे वेतन आहरित (Draw) केले जाणार नाही.

e-KYC, Shalarth System | Sarkarnama

मुदतवाढ नाही

यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट.

e-KYC, Shalarth System | Sarkarnama

अधिकाऱ्यांना आदेश

शिक्षणाधिकारी, उपसंचालक व निरीक्षकांनी सर्व शाळांना तातडीने सूचना द्याव्यात.

e-KYC, Shalarth System | Sarkarnama

मोठी सूचना!

ई-केवायसी पूर्ण न केल्यास वेतन थांबणार; तातडीने प्रक्रिया पूर्ण करा.

e-KYC, Shalarth System | Sarkarnama

Next: संयुक्त महाराष्ट्र ते मावळ; देशाला हादरवणारी ऐतिहासिक

येथे क्लिक करा