Teacher Recruitment GR : शिक्षक भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल; सरकारने GR काढला!

Roshan More

सरकारचा निर्णय

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेतील नियमांत राज्य शासनाकडून महत्त्वाचा बदल.

Teacher Recruitment Process GR | sarkarnama

नवे शुद्धीपत्रक जारी

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केले नवे शुद्धीपत्रक.

Teacher Recruitment Process GR | sarkarnama

कालावधी वाढवला

भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळा संस्थांना आता २ ऐवजी ३ महिन्यांचा वेळ मिळणार.

Teacher Recruitment Process GR | sarkarnama

का झाला बदल?

अर्ज पडताळणी, मुलाखती, अध्यापन कौशल्य चाचणी व प्रशासकीय मान्यतेतील विलंब विचारात घेऊन निर्णय.

Teacher Recruitment Process GR | sarkarnama

संस्थांना दिलासा

प्रशासकीय व टपाल प्रक्रियेतील विलंबा मुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी १ महिन्याची मुदतवाढ.

Teacher Recruitment Process GR | sarkarnama

या शाळांना लागू

खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व अध्यापक विद्यालयांसाठी नियम लागू.

Teacher Recruitment Process GR | sarkarnama

इतर अटी पूर्ववत

६ फेब्रुवारी २०२२ च्या मूळ शासन निर्णयातील उर्वरित सर्व अटी व तरतुदी कायम राहतील.

उमेदवारांसाठी महत्त्वाचे

भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन सुधारण्यास मदत होणार.

Teacher | Sarkarnama

NEXT : महिलांनो, सरकार थेट तुमच्या खात्यात देतंय मदत! 10 सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

येथे क्लिक करा